Browsing Tag

Competition exam guidance

महापालिकेतर्फे दर महिन्याला स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव महापालिकेतर्फे स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दर महिन्याच्या 5 तारखेला हे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यात स्पर्धा परीक्षेतून निवड झालेले अधिकारी…