“बार्टी” फेलोशिप आंदोलनाला यश… मान्य झाली मागणी…
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:
861 विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाल आहे. “बार्टी” च्या फेलोशिप मागणीसाठी सुरू असलेल्या मागणी संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. अखेर फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री…