लक्ष द्या ! सलग 5 दिवस बँका राहणार बंद
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
तुम्हालाही बँकेचे काही काम असेल तर लवकर पूर्ण करून घ्या कारण येत्या दिवसात सलग 5 दिवस बँका बंद असणार आहेत. डिसेंबर महिन्याचे शेवटचे काहीच दिवस शिल्लक असून ख्रिसमस देखील जवळच आहे. 25 तारखेला म्हणजेच…