प. पु. अक्षय ऋषीजी म. सा. यांचे सिल्लोड शहरात २८ जूनला आगमन
२ जुलै रोजी चत्तुर्मासला सुरुवात
तेजपाल जैन
फत्तेपूर , लोकशाही न्यूज नेटवर्क
आचार्य सम्राट पुज्या आनंद ऋषीजी महाराज यांचे शिष्य खानदेश शिरोमणी उपप्रवर्तक तपमहर्षी प. पु. अक्षय ऋषीजी म. सा., यानाचा यवतमाळ शहरात मागील वर्षी शहरात…