बापरे! वऱ्हाड्यांची बस अचानक पेटली, उरला फक्त सांगडा
बुलढाणा, लोकशाही न्युज नेटवर्क
आयुष्याची दोरी पक्की असेल मनुष्य अनेक मोठ मोठ्या आघातातून वाचतो. अशीच घटना विदर्भात घडली आहे. चंद्रपूर येथून वऱ्हाड घेऊन येणारी खाजगी बस अचानक पेटली मात्र ४८ प्रवाश्यांचे प्राण वाचले ! चहाची तल्लफ…