Browsing Tag

bulet tren

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोली येथे 394 मीटर लांबीच्या बोगद्याचे खोदकाम

मुंबई ;- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोली येथे 394 मीटर लांबीच्या इंटरमीडिएट बोगद्याचे (एडीआयटी) खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्रातील बीकेसी ते शिळफाटा दरम्यान 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाला गती मिळणार…