प्रेयसीसोबत भांडण; गळ्यात फास लावल्याचा फोटो शेयर करत मुंबई पोलीसाची आत्महत्या…
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:
प्रेमाची अग्नी एखाद्याचे आयुष्य उजळून टाकते आणि दुसऱ्याचे जळून राख करते. मुंबईतील वरळी परिसरातून ताजं प्रकरण समोर आलं आहे. मुंबईतील एका पोलीस हवालदाराने प्रेयसीसोबत भांडण झाल्याने गळफास…