धरणगावात भिंत फोडून जिनिंगमधून लाखोंची कपाशी व मक्याची चोरी…
धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
अज्ञात चोरट्यांनी शहरातील चोपडा रोडवरील कमल जिनिंगमध्ये धाडसी चोरी करत लाखोंची कपाशी, मका लंपास केला आहे. चक्क भिंत फोडून चोरट्यांनी जिनींगमध्ये प्रवेश केला. यांनतर शेतमाल कारमध्ये टाकून साधारण 35…