जाणून घ्या वयानुसार रक्तातील साखरेची पातळी किती असावी…
आरोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क:
आजकाल असे काही आजार आहेत जे पूर्वी वृद्धांना होत असत, पण आता तसे राहिलेले नाही. तरुणपणीच रक्तदाब, शुगर, मधुमेह, थायरॉईड, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांना लोक बळी पडत आहेत. पण, आहाराकडे योग्य लक्ष…