Browsing Tag

Bhaichand Hirachand Raisoni Multistate Credit Union

बीएचआरचे चार बँक खाते सील; पीएफ आयुक्तांचे जप्तीचे आदेश

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट पतसंस्था म्हणजेच बीएचआरचे बँक खाते सील करण्यात आले आहे. कर्मचार्‍यांचा तब्बल ६ कोटी ५० लाख रूपयांचा भविष्य निर्वाह निधी थकीत असल्यामुळे बीएचआर पतसंस्थेचे चार बँक खाते…