Browsing Tag

benapol express

बांगलादेशात बेनापोल एक्स्प्रेस पेटवली ; चार जणांचा होरपळून मृत्यू (पहा व्हिडीओ )

ढाका ;- शुक्रवारी रात्री दंगलखोरांनी ढाका येथील बेनापोल एक्स्प्रेसमध्ये आग लावल्याची घटना बांग्लादेशात निवडणुकीच्या तोंडावर घडली. या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.रेल्वेमध्ये प्रवास करणारे अनेक नागरिक भारतीय…