Browsing Tag

Balnatya

पुस्तक एके पुस्तक बालनाट्य प्रयोगास उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील सृजन कला अकादमी आणि नाट्यरंग थिएटर जळगाव निर्मित रंगकर्मी अमोल ठाकूर लिखित आणि दिग्दर्शित बालनाट्य ‘पुस्तक एके पुस्तक’ याचे सादरीकरण भाऊंचे उद्यान या ठिकाणी काल रविवार रोजी उत्साहात पार पडले. हे…