एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी एकलव्यच्या खेळाडूंची निवड
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
केसीई सोसायटीच्या एकलव्य क्रीडा संकुलातील एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीमध्ये सराव करणाऱ्या 5 खेळाडूंची 17व्या एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.…