उन्हाळ्यात अंजीर खाण्याच्या तीन पद्धती; मधुमेहाचे रुग्णही खाऊ शकतात…
आरोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क;
अंजीर हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ड्रायफ्रूट आहे, पण काही लोक उन्हाळ्यात ड्राय फ्रूट खात नाहीत. उन्हाळ्यात अशा प्रकारे अंजीर खाल्ल्यास कोणतेही नुकसान होणार नाही. जाणून घ्या उन्हाळ्यात…