Browsing Tag

Animal Movie

संसदेत पोहोचला ‘ॲनिमल’चा वाद, काँग्रेसच्या नेत्याने साधला निशाणा

लोकशाही न्यूज नेटवर्क संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'ॲनिमल' या चित्रपटाला एकीकडे बॉक्स ऑफिसवर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटाच्या काही सीनमुले चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट स्त्रीविरोधी असल्याची टीका…