Browsing Tag

Ajit Pawar group

अजित पवारांच्या गटात 40 आमदार असल्याचे स्पष्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादीच्या सत्तासंघर्षात सर्वात मोठी आणि महत्वाची अपडेट काल समोर आली. पक्ष कोणाचा याबाबत वाद सुरू असतानाच निवडणूक आयोगाला शरद पवार गटाकडून उत्तर देण्यात आले आहे. यामध्ये अजित पवार गटाचे सर्व दावे…