Browsing Tag

Actor Hina Khan

चाहत्यांना धक्का: अभिनेत्री हिना खानला स्तनाचा कर्करोग

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री हिना खानला स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. हिनाने स्वत: सोशल मिडियावर पोस्ट करत माहीती दिली आहे. तिला स्टेज ३ स्तनाचा कर्करोग झाला आहे. विश्वास बसत नाही…