Browsing Tag

accidennt

भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी

जळगाव : वळण घेत असतांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने वृद्धाला जोरदार धडक दिली. या अपघातात सुरेश शंकर सोनवणे (वय ७२, रा. देविदास कॉलनी) हे गंभीर जखमी झाले. ही घटना स्वातंत्र्य चौकातील अश्विनी मेडीकल समोर शनिवारी रात्री सव्वाआठ…

संतप्त नागरिकांनी दुचाकीस्वाराला चिरडल्याने जेसीबीने खोदला महामार्ग

जळगाव / एरंडोल : भरधाव ट्रकने ट्रीपलसीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना एरंडोल शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाका चौफुलीवर बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात भैय्या धनगर (रा. धरणगाव) नामक…