लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राऊत यांची पहूर येथे बैठक…
पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;
लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर पहूर येथे आज सकाळी दहा वाजता जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी येथील ग्रामपंचायत सभागृहात लोकप्रतिनिधी व पशु मालक यांची संयुक्त बैठक घेतली.
जिल्हाधिकारी…