Browsing Tag

A woman’s body was found in the toilet

नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेसच्या शौचालयात महिलेचा मृतदेह आढळला

नांदेड , लोकशाही न्यूज नेटवर्क सुई धागा विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका अनोळखी महिलेचा नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेसच्या शौचालयात हा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नांदेड रेल्वे स्टेशनवर गुरुवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार समोर आला…