संतापजनक… संतती शस्त्रक्रियेसाठी मागितली लाच; आरोग्य सेवकास अटक
नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क:
संतती नियमन शस्त्रक्रिया करण्याच्या मोबदल्यात 1 हजार रुपयाची लाच मागितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लासलगाव जवळील निमगाव वाकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेवकाने…