अवैध वाळू वाहतूक करणारे ११ ट्रॅक्टर पकडले
किनोद येथील नदीपात्रात ग्रामस्थांच्या पुढाकारातून कारवाई
जळगाव, दि. ६-
तालुक्यातील किनोद येथील तापी नदी पात्रात ग्रामस्थांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ११ ट्रॅक्टर पकडले. याबाबत ग्रामस्थांनी पोलीस कर्मचार्यांना कळवले. महसूल आणि पोलीस…