आज नोंदणीसाठी अंतिम दिवस – रविवारी ऑनलाइन परिचय मेळावा
चितोडे वाणी समाज - जुळून येती रेशीमगाठी - पर्व २ रेचितोडे वाणी समाजाचा आंतरराष्ट्रीय विवाहेच्छूक मुले-मुली व पालक यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे परिचय संवादचे आयोजन करण्यात आले आहे.
आज नोंदणीसाठी अंतिम दिवस - कार्तिक शु. प्रतिपदा, दि.…