Browsing Tag

नवापूर

नवापूर येथे बारा वर्षीय मुलीच्या सतर्कतेने चार दरोडेखोर जेरबंद

नवापूर :- नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडीत एका व्यापाऱ्याचा घरात मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न झाला. केवळ मुलीच्या सर्तकतेमुळे भरवस्तीत मोठ्या सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न असफल ठरला. या घटनेतील ४ सशस्त्र दरोडेखोरांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे…