Browsing Tag

क्राइम

भुसावळ येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणी दोन संशयित ताब्यात

भुसावळ:- शहरातील माजी नगरसेवकासह एकाची  हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तपास चक्रे वेगात फिरवित दोन संशयीतांना ताब्यात घेतले असून आणखी उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की बुधवार 29 रोजी रात्री साडेनऊ…

चाळीसगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

चाळीसगाव नदीपात्रात पोहायला गेलेल्या दोन शाळकळी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना चाळीसगाव तालुक्यात काल घडल्या असून यातील एका घटनेत तिसरीत शिकणारा आठ वर्षीय आणि बारावीत शिकणारा एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याबाबत सूत्रांनी…

मालपूर शिवारात पूर्ववैमनस्यातून पा खून

अमळनेर : तालुक्यातील मालपूर येथील प्रभाकर विनायक पाटील यांचा शेतशिवारात खून झाल्याची घटना १९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे प्रभाकर विनायक पाटील यांचा मृतदेह शेतात ८ वाजेच्या सुमारास आढळून आला आहे.…

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार

पाचोरा:-तालुक्यातील अंतुर्ली फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असुन घटनास्थळावरून अज्ञात वाहन पसार झाले आहे. पाचोरा ते भडगाव रोडवर असलेल्या अंतुर्ली फाट्याजवळ पाचोऱ्याहुन भडगावच्या दिशेने…