Browsing Tag

#किनोद

अवैध वाळू वाहतूक करणारे ११ ट्रॅक्टर पकडले

किनोद येथील नदीपात्रात  ग्रामस्थांच्या पुढाकारातून कारवाई  जळगाव, दि. ६- तालुक्यातील किनोद येथील तापी नदी पात्रात ग्रामस्थांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ११ ट्रॅक्टर पकडले. याबाबत ग्रामस्थांनी पोलीस कर्मचार्यांना कळवले. महसूल आणि पोलीस…