सुवर्णसंधी ! हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मोठी भरती 

0

लोकशाही नोकरी संदर्भ

 

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 247 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 जून 2024 आहे.

एकूण: 247 जागा

पदांचे नाव, जागा, वयाची अट

1) यांत्रिकी अभियंता (Mechanical Engineer) – जागा 93, वयाची अट 25 वर्षे

2) विद्युत अभियंता (Electrical Engineer ) – जागा 43, वयाची अट 25 वर्षे

3) इन्स्ट्रुमेंटेशन अभियंता (Instrumentation Engineer) – जागा 05, वयाची अट 25 वर्षे

4) स्थापत्य अभियंता (Civil Engineer) – जागा 10, वयाची अट 25 वर्षे

5) रसायन अभियंता (Chemical Engineer) – जागा 07, वयाची अट 25 वर्षे

6) वरिष्ठ अधिकारी – सिटी गॅस वितरण (CGD O&M / Senior Officer – City Gas Distribution (CGD) O&M) – जागा 06, वयाची अट 28 वर्षे

7) वरिष्ठ अधिकारी – शहर गॅस वितरण (CGD) प्रकल्प (Senior Officer – City Gas Distribution (CGD) Projects) जागा 04,वयाची अट 28 वर्षे

8) वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक – इंधन नसलेला व्यवसाय (Senior Officer/ Assistant Manager – Non-Fuel Business)- जागा 12, वयाची अट 29/32 वर्षे

9) वरिष्ठ व्यवस्थापक – गैर-इंधन व्यवसाय (Senior Manager – Non-Fuel Business)-

जागा 02, वयाची अट 38 वर्षे

10 ) व्यवस्थापक तांत्रिक (Manager Technical) – जागा 02, वयाची अट 34 वर्ष

11) व्यवस्थापक – विक्री R&D उत्पादन व्यापारीकरण (Manager – Sales R&D Product Commercialisation) – जागा 02,वयाची अट ३६ वर्ष

 

12) उत्प्रेरक व्यवसाय विकास उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager Catalyst Business Development) – जागा 01, वयाची अट 45 वर्ष

13) चार्टर्ड अकाउंटंट (Chartered Accountants)- जागा 29, वयाची अट २७ वर्ष

14) गुणवत्ता नियंत्रण (QC) अधिकारी (Quality Control (QC) Officers)- जागा 09, वयाची अट 30 वर्ष

15) आयएस अधिकारी (IS Officer) जागा – 15, वयाची अट 29 वर्षे

16) IS सुरक्षा अधिकारी – सायबर सुरक्षा विशेषज्ञ (IS Security Officer – Cyber Security Specialist) – जागा 01, वयाची अट 45 वर्षे

17) गुणवत्ता नियंत्रण अधिकारी (Quality Control Officer) – जागा 06,वयाची अट 29 वर्ष

 

शैक्षणिक पात्रता : Engineering/ MBA/ PGDM/ CA/ M.Sc/ B. Tech./ MCA

 

(सूचनापदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.)

 

शुल्क : UR/ OBCNC/ EWS – 1180/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]

वेतनमान : 60,000/- रुपये ते 2,40,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Sitehttp://www.hindustanpetroleum.com

 

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://jobs.hpcl.co.in/Recruit_New/recruitlogin.jsp या वेबसाईट करायचा आहे.

अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 जून 2024 आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.