सोने – चांदीच्या दरात मोठा बदल, पहा आजचा दर 

0

 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क

 

काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. म्हणून सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,७८० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,०८० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८९,५८० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

जळगाव शहरातील सराफा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सोन्याचा दर ७१,३०० रुपये असून २०० रुपयांची घसरण झाली आहे. तर आज चांदीचा दर ८८,६५० रुपये असून ४४० रुपयांची चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

प्रमुख शहरांमधील २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर

 

मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,६७९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,६५० प्रति १० ग्रॅम आहे.

 

पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६७९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,६५० रुपये आहे.

 

नागपूर २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,६५० रुपये इतका आहे.

 

नाशिक २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,६५० रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.