लज्जास्पद; दिल्ली मेट्रोमध्ये तरुण-तरुणी अश्लील चाळे, व्हिडिओ व्हायरल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

दिल्ली मेट्रो आणि व्हायरल व्हिडिओ हे प्रकरण काही नवीन नाही. दिल्ली मेरोमधील प्रवाशांचे मेट्रोमधील चित्रविचित्र प्रताप काही थांबायचे नाव घेत नाहीये. दिल्ली मेट्रोमध्ये प्रवाशांचे एकापेक्षा एक अतरंगी प्रताप पाहायला मिळत आहे. ज्याचे व्हिडिओ सोशल मिडीय प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. सध्या तरुण-तरुणीच्या रोमान्सचा समोर आला आहे. ज्यावर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

दिल्ली मेट्रो प्रवासाच्या सोइ सुविधांपेक्षा त्यामधील व्हायरल व्हिडिओमुळेच नेहमी चर्चेत असते. मात्र आता एका कपलने तर सर्वच हद्द पार केली असून प्रवाशांनी भरलेल्या मेट्रोमध्ये रोमान्सचा संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे.

या च्यारलं व्हिडिओमध्ये तरुण-तरुणी प्रवाशांसमोरच अश्लील चाले करतांना दिसत आहे. धावत्या मेट्रोच्या दाराजवळ उभे राहून हे दोघे एकमेकांना मिठी मारत किस करण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.