Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»तिर्थ , धानोरा,येथिल शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा त्वरित सुरळीत करा
    महाराष्ट्र

    तिर्थ , धानोरा,येथिल शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा त्वरित सुरळीत करा

    By April 16, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदपूर/प्रतिनिधी

    तालुक्यातील मौजे.तिर्थ व किन्नी कदु येथिल शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी गेल्या 7 मार्च रोजी आमरण उपोषणाची नोटीस दिली होती.त्यानुसार आज किनीकदू व तिर्थ येथील काही शेतकरी ठरल्याप्रमाणे उपोषण करण्यासाठी आले होते.सदरील शेतकऱ्यांची माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली असता सध्याची लाॕकडाऊनची परस्थीती लक्षात घेऊन माजी मंञी श्री विनायकराव पाटील यांनी अहमदपूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत कं. कार्यालयास भेट दििली

    अधिकारी यांच्याशी चर्चा करून कार्यकारी अभियंता मठपती यांच्यासी दुरध्वनी वरुन संपर्क केला असता सदरील शेतकऱ्यांना येत्या विद्युत पुरवठा 10 ते 15 दिवसांच्या आत सुरळीत करून देऊ असे आश्वासन कार्यकारी अभियंता मठपती यांनी मंत्री श्री विनायकराव पाटील यांना दिल्यानंतर आजचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.

    याप्रसंगी अमित रेड्डी , गोविंद गिरी हे उपस्थित होते.यावेळी किनीकदू व धानोरा येथील शेतकरी रामचंद्र पेड ,राजू पाटील, भगवान पाटील,माधव माने, संभाजी माने,बकरी भारती , मारोती पेड, गोविंद देवकाते,हणमंत पेड, संभाजी माने,धोंडीबा देवकते, गोविंद पेड, तुकाराम गंगथडे,यांच्यासह तीर्थ व किणी कदू येथील शेतकरी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif