१५ व्या फेरीत रक्षा खडसे २ तर उन्मेष पाटील अडीच लाखांनी पुढे

0

जळगाव – लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीत सकाळी ११ वाजताच विजयाचे चित्र स्पष्ट झाल्याने भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते निश्चित झाले. भाजप, शिवसेनेच्या कार्यालयासह विविध ठिकाणी युतीच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सवास सुरुवात केली.

मतमोजणीच्या पंधराच्या फेरीत रक्षा खडसे सुमारे २ लाख मतांनी पुढे आहेत. तर उन्मेष पाटील साधारणता: अडीच लाखाने पुढे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.