विवरे गावत मोकाट कुत्र्यांचा हैदोस

0

विवरे, ता. रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील विवरे येथील गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट सुरू आहे  यामुळे नागरिक व लहान मुलांनमध्ये भितीचे वातावरण पसरले आहेत.

गावातील २५ते ३० कुत्रांयाचा टोळफिरत आहे. ही टोळीलाहान मुलासहीत काहीचे अंगावरील धावगेत आहे. गेल्या सहा महिन्यां पूर्वीचार ते पाच जणांना सदरील कुत्रांयानी चाव घेतला होता. गावत सध्या कुत्रे फिरत आहे .व फायदा घेऊन कोणाच्याही मागे धावत आहे. कोणीतरीही कुत्रे बाहेरगावातुन सोडून गेले असावा अशी चर्चा देखील होत आहे. रात्री च्या वेळेला ही कुत्रेडोखेदुखी ठहरत आहे .तरी यांचा बनोबस्त करावा जेणेकरून नागरिकांचा बचाव होईलआशी मागणी केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.