विवरे खुर्द येथे जि.प. शाळेत शैक्षणिक सहल साजरी

0

विवरे, ता. रावेर (प्रतिनिधी) : येथील जि.प. शाळेत शैक्षणिक सहल साजरी करण्यात आली. परिसर क्षेत्र भेट ज्ञानेश्वर देशमुख यांच्या मळयात सहल गेली होती. त्यावेळी अध्यपक विद्यालय खिरोदा प्रा. यावल येथील अंतरखासिता छात्र शिक्षक तसेच अध्यपक विद्यालयाचे उपप्रचार्या आर .पी. झांबरे .पी.पी. चौधरी . मुख्य ध्याक तायडे, दिपक सोनार, प्रभावी नेहते मंगला डोळे, कुमुदिनी महाजन, मनिशा चौधरी व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल गायकवाड . यांनी सर्वाना जेवण दिले. मळ्याच्या परिसरात विध्यार्थीनी गाणे नकला नाटीका सादारिकरण केले. सर्वानी या वातावरणाचा आनंद घेतला. याप्रसंगी छात्र शिक्षक अमोल, व्या .प. स.चे अमोल गायकवाड, शिवाजी पाटील, कामिनी प्रजापती, पल्ला वी राजपूत, आशा मेघे, वैभव कासार, नेहा महाजन, दुर्गा पवार, ममता महाजन . व आदि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.