लॉकडाऊनबाबत गोलानी व्यापारी आक्रमक आम्हाला लॉकडाउन नको

0

जळगाव:- 6 रोजी संध्याकाळी आपल्या वतीने जिल्ह्याच्या सर्व व्यवसायिकांसाठी/बाजारपेठासाठी आपण आदेश काढले आदेश काढले त्या म्हदे व्यवसायीक वर्गाला अन्यया ची वागणूक ही मागील प्रमाणे या वर्षी ही दिली आहे. आज व्यवसायिक व व्यवसायिकांच्या दुकानातील कामगार नौकर, हमाल,मजदूर,चायवाला,मालवाहतूक यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. बँकांचे हप्ते व व्याज, कामगार पगार,टॅक्सेस , वीज बील हे सर्व थांबत नाही.

व्यवसाय बंद ठेवण्यासाठी आमची सहमती नाही, ना आमचीशी चर्चा, प्रशासन बंदचा निर्णय का घेतलंय. एकतर्फी बंद का ठरवावा व्यवसाय साठी जर अत्यावश्यक साठी योग्य वेळ मिळालेला आहे,तर मग आमच्यावर अन्याय का? आपल्याला हक्क नसावा. जर नसेल तर सर्व व्यवसाकांची (150,000 नागरिकांची आर्थिक / आरोग्य / मानसिक / शारीरिक होणारी हानी याचीही जबाबदारी घ्या…नाहीतर हे लॉकडाऊन आम्हाला मान्य नाही.

तरी रार्य व्यवसायिकांची आपल्या नम्र विनंती आहे आपण व्यवसायिकांना व्यवसायासाठी दुकान चालू ठेवण्यासाठी आपण आदेश काढावा सकारत्मा निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करण्यास भाग पाडू नये. या वेळी जितू लुल्ला प्रकाश तेजवाणी चेतन कासार निक्की वाधवाणी राज मंधान इत्यादी उपस्थित होऊन जाहिर निषेध करत लॉक डाउन हटाव व्यापारी वाचवा ची घोषणा केली

Leave A Reply

Your email address will not be published.