रोटरी क्लब अॅाफ डाऊन टाऊन डोंबिवली तर्फे कै.रिटा पॉल यांचे स्मरणार्थ आई महोत्सव साजरा

0

‘रोटरी क्लब अॅाफ डाऊन टाऊन ‘ डोंबिवली तर्फे कै.रिटा पॉल यांचे स्मरणार्थ आई महोत्सव साजरा करण्यात आला त्यात सौ.शांता कमलाकर वाणी संपादक दै.लोकशाही यांनाही माजी महानिरीक्षक डॉ.सुभाष आवटे,श्री.पाल, रोटरी अध्यक्ष शिल्पेश देसाई, जिम्मी जोसेफ  यांच्या हस्ते शाल, श्रीफल,ऑक्सिजन रो

 

प, माहे

रची साडी आणि डॉ.अरुण पाटील लिखीत ‘ चालाल तर वाचाल ‘ हे पुस्तक देवून ‘आदर्श आई’ म्हणून गौरविण्यात आले.

ज्या मातांनी सर्व संकटावर मात करुन आपल्या मुलांना कतृत्ववान …सुसंस्कारीत केले व स्वत:चाही विकास करुन समाजासाठी ‘उदाहरण’ बनल्या अशा

 

नऊ ‘आईंचा ‘ हा गौरव समारंभ होता.

सौ. शांता वाणी ह्या जळगांव येथील असून सन १९७१ मध्ये त्यांनी लोकशाही हे वर्तमान पत्र सुरु केले अाज या वर्तमान पत्राचा कारभार त्यांची मुल, सूना ,नातू पहात असून अाज त्या वर्तमानपत्रा बरोबरच समाज कार्यात जास्त वेळ देत असतात.डॉ.अरुण पाटील यांच्या संकल्पनेला मानाचा मुजरा!

Leave A Reply

Your email address will not be published.