यावल फैजपूर रस्त्यावर अपघात ; दोन जण गंभीर जखमी

0

यावल ( प्रतिनीधी ) यावल तालुक्यातिल चितोडा गावा जवळ यावल फैजपूर रस्त्यावर दोन दुचाकीची समोरा समोर धडक झाली. त्यात दोन जण गंभीर जखमी झाले.

सविस्तर वृत्त असे की, यावल कडून फैजपूर कडे जाणारी दुचाकी क्र. M.H. १९. AA. १८०९. ही गाडी घऊन जाणारा महेमुद तडवी. वय(३५) रा कळमोदा .. तसेच फैजपूर कडून यावल कडे . दुचाकी क्र. M. H.o५ B. C. २०८८ ही गाडी टेकचंद रोहीदास . कोल्हे रा.पिंपरूड हा घेऊन यावल कडे जात होता  तसेच यांचा अपघात चितोडा गावा जवळ  यांच्या दुचाकीची समोरा समोर धडक  झाली. त्या ते जबर जखमी झाले त्यांना यावल येथे सामान्य रुगणालयाला दाखल केले असुन पुढील उपचारा करीता जिल्हा शाशकीय वैदयकीय रूगणाल यात दाखल करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.