मोठी बातमी : जीमेल, गुगल आणि युट्यूब झालं डाऊन

0

नवी दिल्ली : गुगल हे जगप्रसिद्ध सर्च इंजिन, त्यांची जीमेल सेवा आणि युट्यूब जगभरात अनेक ठिकाणी डाऊन झालं आहे. अनेक युजर्सना गुगल या सर्च इंजिनवर माहिती सर्च करताना अडचणी येत आहेत. तसंच यूट्युबवरही एरर येतो आहे आणि जीमेलवरही एरर येतो आहे. आम्ही असुविधेबद्दल खेद आहे, लवकरच आम्ही पूर्ववत सेवा देऊ या आशयाचा मेसेज युट्यूब, जीमेल आणि गुगलवर येतो आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.