मनूर बुद्रूक येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0

बोदवड(प्रतिनिधी)  – तालुक्यातील मनूर बुद्रुक येथील २१ वर्षीय तरूणाने स्वत:च्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दैदैवी घटना दि.२३ रविवार रोजी घडली असून विशाल परशुराम शेळके असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मयत विशाल शेळके यांनी आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नसून संजय तुकाराम शेळके यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीसात अकस्मात निधन नोंद करण्यात आली असून पुढील तपास उद्दल चव्हाण करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.