मनपा प्रशासनाची होर्डिंग्सवर कारवाई

0

जळगाव- महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मंगळवारी शास्त्री टॉवर ते गोविंदा रिक्षा स्टॉप या रस्त्यावरील दुतर्फा होर्डिंग्सवर कारवार्इ करण्यात आली.

अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान यांच्या मार्गदर्शनात संजय ठाकूर, अजय बिऱ्हाडे, संजय परदेशी, नद्र गायकवाड, शेखर ठाकूर,  संजय सोनवणे, किशोर सोनवणे, साजीद अली यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.