भडगाव येथे आखिल भारतीय सफाई कामगार संघटनेची स्थापना

0

भडगाव  ;- भडगाव येथे आखिल भारतीय सफाई कामगार संघटना नवी दिल्ली या संघटनेची स्थापना नुकतीच करण्यात आली.  संस्थापक अध्यक्ष विजयकुमार वाल्मिकी  यांच्या आदेशाने प्रदेश अध्यक्ष धनराज चवरीया यांच्या मार्गदर्शनाखाली  खान्देश विभागीय अध्यक्ष सुनिल जी खोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत खान्देश विभागीय कार्याध्यक्ष एस.डी.खेडकर  यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम  झाला . या प्रसंगी सचिव देवानंद बेहरे , जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी प्रवीण बाविस्कर,शिर्षे भाऊ ,अनिल टाक,राकेश बारसे,गोपाळ विधाते,हे मान्यवर उपस्थित होते   कार्यक्रमात सर्व प्रथम संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.त्यानंतर  सफाई कामगार संघटना पदाधिकारी व सदस्य यांना खान्देश  विभागप्रमुख सुनिल जी खोखरे  यांच्या हस्ते कोरोना योद्धा प्रमाणपत्राने  सन्मानित करण्यात आले.  कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री . खेडकर यांनी संघटनेचे ध्येय धोरणे या विषयी संघटनेच्या कार्याची माहिती आपल्या मनोगोतातून यक्त केली

यावेळी कार्यकारणी जाहीर करण्यात आली ती पुढील प्रमाणे-  अध्यक्ष संजय बारसे,उपाध्यक्ष   विजय कंडारे, शहर अध्यक्ष दिपक शिर्से ,

शहर उपाध्यक्ष आकाश गुजराथी यांची निवड करण्यात आली.  प्रास्ताविक सूत्रसंचालन गुरुदास भालेराव यांनी तर आभार सफाई कामगार संघटना भडगाव तालुका अध्यक्ष संजय बारसे यांनी मानले या प्रसंगी नयन कंडारे  भरती सीरसे  रेखा कंडारे   संदीप पाटील  समाधान पाटील  अविनाश पवार गोकुळ बोरसे. पदमाबाइ बीडलाने नितीन सीरसे भगवान कंडारे  भरती रील सालु सिरसे राजेश रील  राजेश पिवाल सीनाबाई गुजराथी निना  कंडारे सोमनाथ कंडारे  आरती कंडारे लक्ष्मीबाई कंडारे  राकेश बारसे अनिल टाक गोपालजि  संजय कंडारे  प्रल्हाद पारचे  सुरज सीरसे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.