बोदवड शहरात बंदला १०० टक्के प्रतिसाद

1

बोदवड – दिल्ली येथील सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व समर्थनार्थ दि.८ रोजी बोदवड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.यावेळी व शेतकरी शेतमजूर विविध सामाजिक संघटना,विविध राजकीय पक्षाच्या वतीने डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौकात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात करून तहसीलदार हेमंत पाटील यांना येथे निवेदन देण्यात आले.

यावेळी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.आंदोलनाला विविध राजकीय पक्षांकडून पाठिंबा देण्यात आला.

यावेळी समितीचे माजी सभापती विरेंद्रसिंग पाटील,भारत पाटील, तालुका अध्यक्ष ईश्वर जंगले,सुभाष देवकर,दिलीप पाटील,सचिन पाटील,सुभाष पालवे,विनोद मायकर,नगरसेवक आनंदा पाटील,शिवसेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष गजानन खोडके,दिपक माळी,शांताराम कोळी,विनोद पाडर,नईम बागवान,कलीम शेख,संजय माळी,हर्षल बडगुजर,आतिष  सारवाण,गजानन बोंडेकर, गोपाल पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष डॉ.उद्धव पाटील,युवा नेते सागर पाटील,शालिग्राम काजळे कडू माळी,आबा पाटील,सतीश पाटील,सईद बागवान,जीवन बीजारने,गोपाल गंगतिरे,भरत(आप्पा) पाटील,निलेश पाटील,डॉ आसाराम काजळे,किसान सेल चे वामन ताठे,प्रकाश पाटील,सागर जैस्वाल,विनोद कोळी,रवींद्र खेवलकर,दीपक वाणी,प्रमोद धामोळे,अनिल चौधरी,नगरसेवक देवेंद्र खेवलकर,विजय पालवे,कैलास चौधरी,धनराज गंगतिरे, दीपक झांबड,सुनील बोरसे,असलम बागवान,दिनेश माळी,वंचित बहुजन आघाडी तर्फे तालुका अध्यक्ष सुपडूभाऊ निकम,महेंद्र सुरळकर, सुभाषभाऊ इंगळे,शेख जमीर, अनिल गुरचळ,संभाजी ब्रिगेड तर्फे संजय पाटील,तालुका अध्यक्ष आनंतभाऊ वाघ,निवृत्ती ढोले शैलेश वराडे,बहुजन समाज पार्टी तर्फे शेख अक्रम,बी.डी.इंगळे,बहुजन क्रांती मोर्चा तर्फे जाफर मण्यार,शेख शाहरुख,शेख इर्शाद यांसह नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

1 Comment
  1. erotik says

    Super-Duper website! I am loving it!! Will be back later to read some more. I am taking your feeds also Aveline Griswold Shaw

Leave A Reply

Your email address will not be published.