बाळासाहेब ठाकरे यांचे जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

0

सावदा प्रतिनिधी

येथे हिंदुरुदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त  येथे दिनांक २३ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता बस स्टॅन्ड रस्त्यावरील राणे भंडारी कॉम्प्लेक्स च्या समोर रक्तदान शिबिर संपन्न झाले  सुरुवातीला ठाकरे यांचे प्रतिमेस शहर प्रमुख मिलिंद पाटील यांनी पूजन करून कर्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

रक्तदान शिबिर रेड क्रॉस सोसायटी जळगाव , शिवसेना व  युवासेना यांच्या सहकार्याने आज रोजी संपन्न झाले या कार्यक्रमास मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले .या वेळी शिवसेना शहरप्रमुख मिलिंद पटील,उपतालुका प्रमुख शामकांत पाटील,माजी नगरसेवक लाला चौधरी,सचिव शरद भारंबे,भरत नेहेते,अनिल लोखंडे, युवा सेना सरचिटणीस सूरज परदेशी,युवासेना शहर प्रमुख मनीष भंगाळे, अभय पाटील प्रसिद्धि प्रमुख,अभिजीत मिटकर सचिव,मंगेश माळी,शकील शेख,गणेश माळी, शिवाजी मावळे,मंगेश माळी,वामन भारंबे, गौरव भेरवा,विकि भंगाळे,अंकित माळी, आदी शिवसैनिक युवा सेना कार्यकर्ते नागरिक   उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.