बाबूलाल ओतारी

0

भुसावळ – येथील श्रीरामनगरातील रहिवासी बाबूलाल गबा ओतारी (७८) यांचे निधन झाले. त्याच्यामागे तीन मुले, सुना, नातवंडे, मुलगी व जावई असा परिवार आहे. संदीप, किशोर व विनोद ओतारी यांचे ते वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.