आनंदाबाई पाटील

0

नशिराबाद – येथील रहिवासी आनंदाबाई कृष्णा पाटील (९८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य लालचंद पाटील यांच्या त्या आजी होत.

Leave A Reply

Your email address will not be published.