पारोळ्यात 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले

0

पारोळा (प्रतिनीधी) : येथील ओतार गल्ली परिसरात पुरुष इसमाचा अहवाल पाँझिटिव्ह आला होता.त्यांच्या संपर्कातील लोकांचे स्वँब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्याचा आज 3 रोजी अहवाल आल्याने त्यात ओतार गल्लीतील 6 तर दुकानातील दोन कामगार यांचा अहवाल पाँझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्खा 13 वर पोहचली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.