पाचोरा येथे आज मोफत तपासणी व आरोग्य मार्गदर्शन शिबिर

0

पाचोरा (प्रतिनिधी) :- पाचोरा येथील प्रसिद्ध आयुर्वेद पंचगव्य चिकित्सक डॉ. बन्सीलाल जैन यांचे आनंद क्लिनीक या दवाखान्यात मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. बन्सीलाल जैन यांनी केले आहे.

या शिबीरात मुतखडा, मुळव्याध, उंची व वजन वाढवणे, वजन कमी करणे, इत्यादी आजारावर अत्यंत उपयोगी आयुर्वेदपंचगव्य पद्धतीने मार्गदर्शन, तसेच मानदुःखी, पाठदुखी, कंबरदुखी मणके दुखी, साधें दुखी, खांदे दुखी यासारखे आजारांवर परिणाम कारक पंचकर्म चिकीत्सा, ह्रदय धमनी अवरोध वर विशेष मार्गदर्शन, शिरोधारा, नस्य, नेत्रतर्पन, स्नेहन (मसाज), स्वेदन (स्टीम )वाफेने शेकने, कपींग थेरापी, पंचगव्य कॅन्सर उपचार (उत्तर महाराष्ट्रात प्रथमच ) कपींग थेरापी उपलब्ध असून ह्या मोफत शिबिराचा गरजुनीं लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.बन्सीलाल जैन यांनी केले आहे. शिबिराचे ठिकाण आनंद क्लीनिक पाचोरा सेंट्रल, तळमजला भडगाव रोड पाचोरा (विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या खाली) दिनांक ६ रोजी मंगळवार सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत.

Leave A Reply

Your email address will not be published.