पांढरद ग्रामपंचायत शिवसेनेचा झेंडा ; सर्व ७ जागेवर बिनविरोध निवड

0

भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पांढरद येथील ग्रामपंचायतीत सात जागेसाठी निवडणुक कार्यक्रम लागला होता. या ग्रामपंचायतीत सर्वानुमते बिनविरोध निवडून करायची ठरली या वेळी शिवसेनेचे भाऊसाहेब भीमराव पाटील, अशोक चिंतामण कोळी, निर्मलाबाई लक्ष्मण पाटील, द्वारकाबाई दगा पाटील, अशोक दयाराम भिल, गोकुळ दिलीप भिल, समाधान बन्सीलाल पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सर्व विजयी उमेदवारांचे  आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संजय पाटील (भुरा आप्पा ), भैय्या पाटील, वसंत पाटील, अनिल पाटील, पंडित पाटील, विलास पाटील सर, योगेश पाटील हे उपस्थतीत होते

Leave A Reply

Your email address will not be published.