पंधरा बंगला हद्दीत आजपासून अतिक्रमणाला सुरुवात

0

भुसावळ :-

गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाळा तोंडावर असल्यामुळे रेल्वे रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी हटाव मोहिमेला इस्त गती दिली होती आज दिनांक 30 मंगळवार रोजी सकाळी सहा वाजेपासून अतिक्रमण मोहीम हटाव सुरुवात झाले असून कायदा व सुविधाचा साठी तहसीलदार भाऊसाहेब थोरात नायब तहसीलदार संजय तायडे डी वाय एस पी राठोड बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास पवार शहरात कोणता प्रकारे अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने काळजी बंदोबस्त दिला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.