नवी दिल्ली – दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी आज वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शीला दीक्षित गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. मात्र दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना सर्वात जास्त काळ दिल्लीच्या मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला होता.
#WATCH Delhi: Prime Minister Narendra Modi pays tribute to former Delhi Chief Minister Sheila Dikshit who passed away today, due to a cardiac arrest. pic.twitter.com/YV1YpychEh
— ANI (@ANI) July 20, 2019
शीला दीक्षित यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरातील राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान ‘नरेंद्र मोदीं’नी शीला दीक्षित यांना श्रद्धांजली दिली.
Delhi: Prime Minister Narendra Modi pays tribute to former Delhi Chief Minister Sheila Dikshit who passed away today, due to a cardiac arrest. pic.twitter.com/hQORb3CSFv
— ANI (@ANI) July 20, 2019