न्यूझीलॅंडमध्ये सलग 22व्या दिवशी करोना रुग्ण नाही

0

वेलिंग्टन :– न्यूझीलॅंडमध्ये सलग 22व्या दिवशी करोना विषाणूचा संसर्ग झालेला कोणतही नवा रुग्ण आढळलेला नाही. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात आतापर्यंत 1 हजार 154 रुग्ण आढळले होते. ज्यापैकी 22 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला होता.

1 हजार 482 रुग्ण करोनामुक्‍त झाले. करोना विषाणूग्रस्त व्यक्‍तीच्या संपर्कात येणाऱ्यांना शोधण्यासाठी आणि त्यांची ओळख पटवण्यासाठी सरकारने कोविड ट्रेसरचा वापर केला.

Leave A Reply

Your email address will not be published.